Browsing Tag

food and drug administration

पुण्यातील सुप्रसिद्ध येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध

पुणे - पुण्यातील सुप्रसिद्ध येवले चहा पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) अहवालात येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे.एफडीएने येवले फूड प्रॉडक्टची तपासणी केली असता चहामध्ये रंग टाकण्यात येत असल्याची…

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई कागदावरच

- एन. आर. जगतापअन्न व औषध प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवाया नेमक्‍या कधी होतात, त्या कधी केल्या जातात, कोणते अधिकारी कारवाई करतात, केलेली कारवाई ही दंडात्मक असते की फौजदारी, हेच नेमकं समजत नाही.तालुक्‍यात चायनीज दुकानांचे पेव…

गणेशोत्सवाच्या तोंडावर मिठाई दुकानांची कसून तपासणी

पुणे - गणेशोत्सव काळात भाविकांना प्रसाद, खवा, मोदक अशा अन्नपदार्थांमधून काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) तपासणी मोहीम सुुरू केली आहे. शहर परिसरातील विविध भागात अन्न विक्रेत्यांची तपासणी करण्यात येत असून…

अन्न भेसळीचे राज्यातून समूळ उच्चाटन करणार – जयकुमार रावल

विभागातील अधिकाऱ्यांबरोबर राज्यस्तरीय आढावा बैठकमुंबई : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व इतर अन्न पदार्थातील भेसळीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी "ॲक्शन मोड"वर काम करावे, असे निर्देश अन्न व औषध…

विद्यार्थ्यांना परिपूर्ण पोषक आहार द्या; अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना

मुंबई: आरोग्यपूर्ण जीवनशैलीत आहार हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. संतुलित आहार आणि सुरक्षित आहाराची उपलब्धता याविषयी जागरुकता विद्यार्थ्यांमध्ये कमी झालेली आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने शालेय…

पुणे -‘एफडीए’कडून रुग्णालयांची “झाडाझडती’

अन्नपदार्थांची होणार तपासणी : दर्जाहीन पदार्थ आढळल्यास कारवाईजहांगीर रुग्णालयातील "त्या' घटनेनंतर प्रशासन सतर्क पुणे - रुग्णालयातील उपहारगृहातून (कॅन्टीन) रुग्णाला दिले जाणारे जेवण, नाष्टा चांगल्या दर्जाचा आहे का? आणि त्याठिकाणची…

पुणे – आयटी कंपनीतील कॅन्टिनवर छापा

पुणे - मगरपट्टा सिटीमधील एका आयटी कंपनीमधील केटरिंग चालविणाऱ्या व्यक्‍तींकडे परवाना नसल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली. या 14 केटरिंग चालकांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयटी कंपन्यांमधील केटरिंग…

उबेर इट्स, स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांना नोटीस

नाशिक - अन्न औषध प्रशासनाने उबेर इट्स, स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांना नोटीस पाठविली आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार या कंपन्यांकडे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याने कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे उबेर इट्स, स्विगी आणि झोमॅटो या…

पुणे – अस्वच्छता भोवली; सारसबाग येथील हॉटेल्सचे परवाने निलंबित

पुणे - हॉटेलची स्वच्छता करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही तसेच प्रशिक्षण देऊनही सारसबाग येथील चार हॉटेल्सने त्यामध्ये सुधारणा केली नाही. परिणामी, अन्न व औषध प्रशासन विभागाने सारसबाग येथील सात हॉटेल्सचा परवाना महिन्यासाठी निलंबित करण्यात आला…