Browsing Tag

flower market

15 एप्रिलपर्यंत फुलबाजार बंद

पुणे - मार्केट यार्डातील फुलबाजार येत्या 15 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर अखिल फुलबाजार आडते असोसिएशन आणि बाजार समिती प्रशासनामध्ये झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेतला आहे. पुणेकरांना आता फुले खरेदी करण्यासाठी 16…

फुलबाजार कधी सुरू होणार?

चार महिने झाल्यानंतरही प्रतीक्षा कायम पिंपरी - उद्‌घाटन होऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप पिंपरीतील नव्या जागेत फुलबाजार सुरू झालेला नाही. संबंधित जागेत पाणी, वीजपुरवठा आदी प्रमुख सुविधा मिळाव्यात, अशी…

झेंडू, अॅस्टर खातोय भाव

महाळुंगे इंगळे - गणेशोत्सव काळात झेंडू, अॅस्टर आदि फुलांना चांगला भाव मिळू लागल्याने ही फुले चांगलाच भाव खाऊ लागली आहेत. भोसे, रासे, आदि परिसरात सध्या झेंडू, अॅस्टर, सदाफुली ही फुले तोडण्याची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे या…

गुरूपौर्णिमेनिमित्त फूलबाजाराला ‘बहर’

पुणे - गुरूपौर्णिमा मंगळवारी आहे. या दिवशी पुष्प अथवा पुष्पगुच्छ देऊन गुरूंविषयी आदर व्यक्त केला जातो. त्यामुळे सजावटीसाठी लागणाऱ्या डच गुलाब, जर्बेराला मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मोठी मागणी होती. सोमवारी (दि. 15) येथील बाजारात डच…

पुणे – अक्षय तृतीयेमुळे फुलांना मोठी मागणी

40 प्रकारातील 3 लाख किलो फुले विक्रीसाठी दाखल पुणे - मार्केट यार्डातील फुल बाजारात अक्षय तृतीयेमुळे मागील दोन दिवसांत 40 हून अधिक प्रकारातील 3 लाख 2 हजार 51 किलो फुले विक्रीसाठी दाखल झाली होती. यामध्ये मोगरा, गुलछडी, चाफा आदी सुवासिक…

पुणे – झेंडू, बिजली आणि गुलछडीची चलती

गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर आवक वाढली पुणे - साडेतीन मुहुर्तांपैकी संपूर्ण एक मुहुर्त असलेला गुढीपाडवा येत्या शनिवारी (दि. 6) आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डातील फुलबाजार बहरला आहे. शहरासह जिल्ह्यातून विविध प्रकारची फुले मोठ्या…