Thursday, April 25, 2024

Tag: flood water

भलत्या धाडसाने घेतला जीव! पुराच्या पाण्यात विद्यार्थीनी स्कुटीसह गेली वाहून; तालुक्यात हळहळ

भलत्या धाडसाने घेतला जीव! पुराच्या पाण्यात विद्यार्थीनी स्कुटीसह गेली वाहून; तालुक्यात हळहळ

नाशिक - पुलावर पाणी असताना त्यातून स्कुटी चालवल्याने विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागला आहे. तन्वी विजय गायकवाड (निफाड) असे दुर्घटनेत ...

पुराच्या पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी मुंबईच्या धरतीवर पंपिंग स्टेशन सुरु करण्याबाबत नियोजन करावे – डॉ. निलम गोऱ्हे यांच्या सूचना

पुराच्या पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी मुंबईच्या धरतीवर पंपिंग स्टेशन सुरु करण्याबाबत नियोजन करावे – डॉ. निलम गोऱ्हे यांच्या सूचना

कोल्हापूर - यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थती उद्भवल्यास याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. शहरी व ग्रामीण भागातील ...

टेरेसवरुन पूर पाहताना गेला तोल, पाण्यात पडून एकाचा मृत्यू

टेरेसवरुन पूर पाहताना गेला तोल, पाण्यात पडून एकाचा मृत्यू

रायगड - राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर मुंबईसारखे ...

पुरंदर उपसाच्या पाण्याने शेतकरी समृद्ध

पुरंदर उपसाच्या पाण्याने शेतकरी समृद्ध

दिवे (वार्ताहर) - येथील कोल्हे-पाटील वस्तीमध्ये पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी आल्याने शेतकरी वर्गाने आनंद व्यक्त केला. मागील वर्षी स्व. सदाशिवआण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट व दिवे परिसरातील अधिकारी वर्ग व शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुरंदर उपसा पंपहाऊस ते कोल्हे वस्ती अशी पाइपलाइन करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांना पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी पूर्ण दाबाने मिळू लागले. त्यामुळे परिसरातील बंधारे भरणे सोपे झाले आणि या पाण्यामुळे आता अंजीर, सीताफळ बागांना जीवदान मिळाले आहे.  महिला शेतकऱ्यांनी पाण्याचे पूजन केले. यावेळी ज्ञानेश्वर झेंडे, उत्तमआबा झेंडे, राजेंद्र झेंडे, नानासो झेंडे, रामदास गायकवाड, मुरलीधर झेंडे, ताराचंद झेंडे, तात्या जगताप, सिंधुताई झेंडे, सारिका झेंडे, मीना झेंडे, सुजाता झेंडे, अर्चना झेंडे, सुभद्रा झेंडे आदी उपस्थित होते.

भारतावर घोंगावते आहे मोठे जलसंकट

पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे मिळणाऱ्या भरपाईत वाढ

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरपरिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. ...

कलंदर : महापूर

-उत्तम पिंगळे (इंद्रदेवाच्या दरबारात वरुणदेवाला तातडीने बोलावले आहे. वरुणदेव येतात.) वरुणदेवः प्रणाम देवराज, एकदम तातडीने बोलावले आहे? इंद्रदेव : होय ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही