25.7 C
PUNE, IN
Wednesday, November 13, 2019

Tag: flood affected area

2 हजार पुरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 20 हजार रुपये मदत

पुणे -शहरात पुराचा फटका बसलेल्या 2 हजार कुटुंबांना प्रत्येकी 20 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सभागृह...

निसर्ग कोपतो तेंव्हा…

निसर्गाचे बदलते चक्र पाहिले की वाटते या एकंदरीत स्थितीला माणूस स्वत: जबाबदार आहे. मग याला एकही नैसर्गिक आपत्ती अपवाद...

पूरग्रस्तांसाठी मदतीची ओघ सुरूच

येरवडा - सांगली, कोल्हापूर येथे ओढवलेल्या पुरानंतर सांगली आणि कोल्हापूरवासियांसाठी सगळीकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. येरवड्यातील राजीव गांधी...

खेडच्या पश्‍चिम भागात अद्यापही पंचनामे नाहीत

राजगुरुनगर - खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने अद्याही पंचनामे केले नसल्याने शेतकरी हवालादिल झाला आहे. तरी...

कचरा काढला, पुन्हा नदीत फेकला…

पुणे : मागील आठवड्यात मुळा नदीला आलेल्या पुराने होळकर पुलावरुन पाणी गेले होते. जवळपास तीन दिवस हा पूल वाहतुकीसाठी...

पावसाने एका झटक्‍यात सगळ्यांना ‘माणूस’ बनवलं…

- शंकर दुपारगुडे सांगली, कोल्हापूर, सातारा, नाशिक, कोपरगावसह देशातल्या विविध भागांत अतिवृष्टी झाल्याने पुराने थैमान घातले. पुराच्या पाण्यातून जीव वाचवण्यासाठी...

कृष्णा पाणीवाटप तंटा लवाद (भाग-2)

बच्छावत आयोगाच्या शिफारशी - भाग 2 आपण मागील भागात हे पाहिले की कृष्णा नदीच्या खोऱ्यातील तीनही राज्यांत पाण्याचा कोणाला...

चार कोटी मत्स्य बीज गेले वाहून

राजगुरूनगर - चासकमान धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयांमध्ये मत्स्य संवर्धन करण्यासाठी विविध प्रकारच्या जातीची 4 कोटी मत्स्य बीज सोडण्यात आली...

शरद पवार पुरग्रस्त भागात स्वांतत्र्य दिन साजरा करणार

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार स्वातंत्र्य दिन पूरग्रस्त भागात साजरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सातारा,...

सरकारला लाज कशी वाटत नाही – सुप्रिया सुळे

नीरा नरसिंहपूर - महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे, जागोजागी जनतेचे बेमाप नुकसान झाले असून काहींना जीव गमवावा लागला आहे....

पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर मदत

पुणे -कोल्हापूर व सांगली येथील पूरपरिस्थिती निवळत आहे. सध्या सांगली येथे नदी पातळी धोका पातळीच्या केवळ 4 इंच, तर...

रेल्वेने केले 75 लाख रुपये “रिफंड’

पुणे - मुंबईतील पाऊस, रेल्वेमार्गावर कोसळलेली दरड, वाहून गेलेला भराव, साचलेले पाणी अशा एक ना अनेक कारणांमुळे रेल्वे वाहतूक...

जलद मदतीसाठी वाहतुकीचे नियोजन – रावते

पुणे - सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी जमा झालेली मदत अधिकारी सांगतील त्या ठिकाणापर्यंत ट्रकमधून योग्य पद्धतीने पोहोचवण्यात येणार...

शिवसेनेकडून पूरग्रस्त भागांची पाहणी

रेडा - इंदापूर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विविध छावण्या तसेच पूरग्रस्त भागाची इंदापूर तालुक्‍यातील विविध गावात जाऊन पाहणी केली. पाहणी...

शिरापूर-सिद्धटेक पुलावरील कॉंक्रिटीकरण गेले वाहून

देऊळगावराजे - शिरापुर (ता.दौंड) येथील भीमा नदी वरील शिरापूर-सिद्धटेक रस्त्यावरील पुलाचा स्लॅबवरील सिमेंट कॉंक्रिटीकरण पुराच्या पाण्यात वाहून गेले असून...

पावसामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढला

पावसाचा जोर कायम असून सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरली आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात यावर उपाययोजना...

खड्ड्यांनंतर आता गटारांचे विघ्न

ड्रेनेज चेंबरची झाकणे मोडकळीस : रस्त्यांवरही पाणी पुणे - सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दैना झाली आहे....

पुरामुळे साखर उद्योगासमोरील अडचणी वाढणार

पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रातील साखरपट्टा म्हणून ओळख असलेल्या सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. हजारो...

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुरू

पुणे - कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला पुराने तडाखा बसल्याने मागील 7 दिवसांपासून बंद असलेल्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू...

पूरग्रस्त कुटुंबांना ‘स्टॅंडर्ड किट’ देणार

एका किटमध्ये एका कुटुंबाला आठवडाभर पुरेल इतका शिधा पुणे - सामाजिक संस्थांसह वैयक्‍तिक लोकांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा मोठा ओघ सुरू...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!