Thursday, March 28, 2024

Tag: filling

खुशखबर ! जिल्ह्यातील पहिले धरण भरले; कळमोडी धरण भरल्याने चासकमान धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

खुशखबर ! जिल्ह्यातील पहिले धरण भरले; कळमोडी धरण भरल्याने चासकमान धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर : खेड तालुक्यातील दीड टीएमसी पाणी साठा असलेले तिसरे धरण कळमोडी आज रात्री १०० टक्के भरले आहे. ...

काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मल्लिकार्जून खरगे यांनी केले ‘हे’ महत्वाचे काम

काँग्रेस अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मल्लिकार्जून खरगे यांनी केले ‘हे’ महत्वाचे काम

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सध्या काँग्रेच्या दोन बड्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यातील अध्यक्षपदाचा ...

पुणे जिल्हा : सामान्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार -भरणे

पुणे जिल्हा : सामान्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार -भरणे

इंदापूर - इंदापूर तालुक्‍यातील सामान्य माणसाला मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात मी खंबीरपणे पाठीशी मामा म्हणून उभा असेल, ...

कोरोना काळात बेरोजगारांना संधी; ५६ हजार तरुणांना मिळाली रेल्वेत नोकरी

मुंबई : कोरोनामुळे देशभरात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. अनेकांचे रोजगार बंद पडले आहेत. मात्र या सगळ्यात रेल्वेकडून एक ...

शहरातील ‘पाणीबाणी’वर विशेष समिती

आयुक्तांचे ‘मिशन वॉटर’

वितरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी शनिवारपर्यंतची "डेडलाईन' तीन विभागांचे अधिकारी, कर्मचारी जुंपले पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत एकच काम पिंपरी  - शहरातील ...

यंत्रणा एकाच ठेकेदाराच्या हाती

-शहरातील पाणीपुरवठ्याची -मनमानीमुळे कृत्रिम पाणीटंचाई; कार्यकारी अभियंत्याच्या विरोधात ठेकेदार एकवटले पिंपरी - शहराला सध्या पाणीटंचाई आणि पाणी कपात या समस्या ...

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही