Friday, March 29, 2024

Tag: farmers

साखरेच्या किमती स्थिर! सरकारच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना उसाचे वेळेवर ‘पेमेंट’

साखरेच्या किमती स्थिर! सरकारच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना उसाचे वेळेवर ‘पेमेंट’

नवी दिल्ली  - गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे साखरेच्या किमती स्थिर आहेत. ...

पुणे जिल्हा | आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात चाऱ्याची टंचाई

पुणे जिल्हा | आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात चाऱ्याची टंचाई

मंचर, (प्रतिनिधी) - आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या दुष्काळी गावांमध्ये चाऱ्याची टंचाई भासू लागली असून शेतकऱ्यांना जनावरांसाठी विकतचा चारा घ्यावा ...

पुणे जिल्हा | बळीराजाला यंदा सवास सव्वाशेर मिळणार

पुणे जिल्हा | बळीराजाला यंदा सवास सव्वाशेर मिळणार

वाल्हे, (वार्ताहर) - यावर्षी मृगाचे पाणी चार खंडात पडेल, आश्‍लेषा मघा नक्षत्र दोन खंडात पडेल, जनतेचे समाधान होईल, गायी-गुरे, शेळीमेंढी ...

Onion Export Ban ।

सरकारचा मोठा निर्णय ! 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम, शेतकरी आक्रमक

Onion Export Ban । कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदीवरची मुदत सरकारकडून वाढवण्यात आली आहे. ...

Pune: धुलिवंदनानिमित्त सोमवारी मार्केट यार्ड बंद

Pune: धुलिवंदनानिमित्त सोमवारी मार्केट यार्ड बंद

पुणे - सोमवारी (दि.२५) धुलिवंदन आहे. या दिवशी दरवर्षीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, फुल, केळी ...

पुणे जिल्हा | दौंड, पुरंदरच्या शेतकऱ्यांना बांधावरचे धडे

पुणे जिल्हा | दौंड, पुरंदरच्या शेतकऱ्यांना बांधावरचे धडे

मलठण, (वार्ताहर)-  कृषी विभाग महाराष्ट्र शासन व आत्मा पुणे यांचे सहकार्याने "डॉ. पंजाबराव देशमुख जैविक, नैसर्गिक शेती अभियान" अंतर्गत दौंड ...

नगर – तालुका कृषी अधिकारी यांच्या संगणमताने विमा कंपन्यांकडून ७५ कोटींपेक्षा जास्त फसवणूक!

अहमदनगर | शेतकऱ्यांचे उपोषण लेखी आश्वासनंतर स्थगित

श्रीरामपूर | आकारी पडित जमिनीबाबत गेल्या सात दिवसांपासून तहसिल कार्यालयात आमरण उपोषण सुरू होते. आज प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी ...

पुणे जिल्हा | पीककर्जाची फक्त मुद्दल वसूल करा

पुणे जिल्हा | पीककर्जाची फक्त मुद्दल वसूल करा

सविंदणे, {अरुणकुमार मोटे} - सन २०२३-२४ च्या कालावधी मध्ये पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून फक्त मुद्दल जमा करण्याचा आदेश सहकार विभागाने ...

पुणे जिल्हा | केडगाव उपबाजार बाजारास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

पुणे जिल्हा | केडगाव उपबाजार बाजारास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

राहू, (वार्ताहर)- दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव उपबाजारास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवार (दि.१५) सुमारे १८ हजार 500 ...

Page 1 of 96 1 2 96

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही