शेतकऱ्याची लेक होणार डॉक्टर ! क्लास नाही.. युट्युबवरून केला अभ्यास.. शेतातील काम करून पहिल्याच प्रयत्नात NEET मध्ये मिळवलं यश
नांदेड - कोरोनाकाळात प्रत्येक डॉक्टर हा देवासमान होता. अचानक सुरु झालेल्या या महामारीमध्ये उद्योग व्यवसाय असं सर्वकाही थांबलं होत. अगदी ...