कुटूंब नियोजन शस्त्रक्रियांत पुरुष मागेच ! अमरावतीमध्ये वर्षभरात १,७०४ शस्त्रक्रियांत केवळ ४७ पुरुष
अमरावती - वाढती लोकसंख्या हे देशासमोरीलमोठे आव्हान आहे. त्या अनुषंगानेआरोग्य विभागाच्या वतीने कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी नागरिकांमध्ये विविध जनजागृती कार्यक्रमराबवण्यात येतात. परंतु ...