“शिवरायांबद्दल वक्तव्य करून इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख?”; शरद पवार गटाच्या ‘या’ नेत्याची टीका
Jitendra Awhad On Rahul Solapurkar। राज्यात मागील काही दिवसांपासून नव्या वादाला तोंड फुटले आहे. "आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर ...