पिंपरी चिंचवड : पावसामुळे शहरातील सर्व शाळांना आणखी ‘दोन’ दिवसांची सुट्टी जाहीर
पिंपरी (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड शहरात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दोन दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ...