Browsing Tag

encroachment free

‘फॅशन स्ट्रीट’च्या अतिक्रमणांचा मुद्दा तापला

कॅन्टोन्मेंट शासनाने उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक आग्रहीपुणे - फॅशन स्ट्रीट येथे अनेक विक्रेत्यांनी बेकादेशीरपणे जागा बळकावल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमणांचा त्रास आसपासच्या गृहसोसायट्यांमधील स्थानिकांना बसत आहे. यासह अनेकांनी…

अतिक्रमण कारवाईच्या वाहनांवरही सीसीटीव्ही

पुणे - महापालिकेकडून शहरात अतिक्रमण कारवाई केल्यानंतर कारवाईत जप्त केलेला माल परस्पर पैसे घेऊन सोडून देणे तसेच मालाची विक्री केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ही कारवाई प्रभावी होत नसल्याने यावर आता सीसीटीव्हीद्वारे नजर…

क्षेत्रीय कार्यालये बनली भंगाराचे दुकान

अतिक्रमण कारवाईचा माल ठेवण्यास नाही जागालिलाव प्रक्रिया रखडल्याने प्रशासनाची अडचण पुणे - महापालिकेने अतिक्रमण कारवाई करून जप्त केलेले साहित्य क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिकेच्या रिकाम्या जागेवर ठेवले आहे. मात्र, अनेक दिवसांपासून…

पदपथावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

पिंपरी - शहरातील मुख्य रस्त्यालगतच्या पदपथांसह विविध भागांतील पदपथांवर छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना पदपथांवर चालणे दुरापास्त झाले असून, रस्त्यांच्या मधून वाट काढावी लागत आहे.मुख्य रस्त्यालगतच्या पदपथांवर…

अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईत दुजाभाव

सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीसांगवी - पिंपळे गुरव येथे अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ठराविक पत्रशेडवरच कारवाई केली. अतिक्रमण विरोधी पथकाला…

शहरातील नो हॉकर्स झोन अतिक्रमणमुक्त

11 रस्त्यांवर धडाकेबाज कारवाई : बेकायदेशीर स्टॉल्स आणि साहित्य जप्तपुणे - शहरात "नो हॉकर्स झोन' जाहीर केलेल्या 11 रस्त्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने…

एका वर्षात केवळ ९९१ फेरीवाल्यांवर कारवाई

अतिक्रमण विभाग : 2278 फ्लेक्‍स व बॅनर जप्तपिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात प्रशस्त रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पादचाऱ्यांसाठी पदपथ उभारण्यात आले. परंतु अनधिकृत पथारी, हातगाडी, टपरी, तीन-चारचाकीधारक तसेच फ्लेक्‍स यांनी या पदपथांसोबत…

एमआयडीसीचे महिनाभरात दुसऱ्यांदा परिपत्रक

अतिक्रमणांवर निष्कासन समितीची मात्रा : 12 अधिकाऱ्यांची समितीपुणे - महाराष्ट्र औद्योगिक वसाहतींमधील वाढती अतिक्रमणे प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. त्यावर एमआयडीसी प्रशासनाने अतिक्रमण निष्कासन समिती स्थापना केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील…

11 एक्‍स्प्रेस रस्ते अतिक्रमण मुक्‍त

मध्यवर्ती शहरातील वाहतूक गतिमान करण्यासाठी कारवाई सुरूपुणे - मध्यवर्ती शहरातील वाहतूक गतिमान करण्यासाठी ठरवलेल्या 11 एक्‍स्प्रेस रस्त्यांवर बसणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. अतिक्रमण नियंत्रण…

उड्डाणपुलांखालील जागा अजूनही अतिक्रमणांच्या विळख्यात

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला पालिका प्रशासनाकडून केराची टोपलीअद्याप एकाही अतिक्रमणावर कारवाई नाही : चौक्‍या, अनधिकृत पार्किंगसाठीही वापर पुणे - शहरातील पुलांखालील अतिक्रमणे काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असतानाही…