Browsing Tag

electricity connection

…तर वीजपुरवठा अस्थिर होण्याची शक्‍यता

पुणे - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार (दि. 5) देशभरातील वीज दिवे रात्री नऊ वाजता बंद करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर अचानक सर्व वीज सुरू केल्यानंतर वीजपुरवठा अस्थिर होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे; परंतु…

मांजर, उंदीर व पक्ष्यांमुळे वीजपुरवठा वारंवार खंडित : महावितरणचा दावा

पुणे - करोना आपत्तीमध्ये महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांच्या कसोटीचा काळ सुरू असताना शहरी व ग्रामीण भागात साप, मांजर, उंदीर तसेच पक्ष्यांमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे आढळून येत आहे. अवकाळी पावसामुळे भूगर्भात उकाडा वाढल्याने…

‘…तर संपूर्ण देशच एका आठवड्यासाठी अंधारात जाईल’

मुंबई - करोनाच्या अंधारावर मात करायची आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या दारात, बाल्कनीत येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं आहे. मात्र यामुळे…

उद्योगांसाठी वीजबिल भरण्याची मुदत वाढवावी

उद्योजक आर्थिक अडचणीत : सरकारने महावितरणला निर्देश द्यावेत पिंपरी - देशभरात "करोना'ची रोकथाम करण्यासाठी "लॉकडाऊन' जाहीर करण्यात आले आहे. यामुळे राज्यातले उद्योग बंद पडले. "लॉकडाऊन'ची मुदत आणखी वाढविली जाऊ शकते. त्यामुळे राज्यातील सर्व…

ऑनलाइन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल 

पुणे - ऑनलाइन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. यामध्ये पुणे परिमंडळात हे प्रमाण 54 टक्‍क्‍यांवर पोहोचले असून गेल्या महिन्यात 12 लाख 17 हजार ग्राहकांनी 235 कोटी रुपयांची विजबीले ऑनलाइन भरली. परिमंडळात गेल्या पंधरवड्यात वीजबिलांची…

वीजपुरवठा सुरळीत राहणार

"वर्क फ्रॉम होम'साठी ऊर्जामंत्र्यांचे निर्देश पुणे - करोनामुळे राज्य शासनाने खाजगी क्षेत्रातील कंपन्या व व्यावसायिक आस्थापनांवर काम करणाऱ्यांना घरूनच ऑनलाइन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत…

साडेनऊ हजार ग्राहकांची वीज ‘कट’

थकबाकी अंगलट : 19 हजार जणांनी भरले 22 कोटी रुपये पुणे - पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह पुणे ग्रामीण मंडलमधील वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदार 9 हजार 520 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर 18 हजार 990 थकबाकीदारांनी 22…

पिके जोमदार पण खंडित विजेमुळे शेतकरी हतबल

अजय माळवे फलटण : तालुक्‍यातील शेतात पिके जोमदार आहेत, त्यांना देण्यासाठी विहिरीत पाणी उपलब्ध आहे. मात्र, वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे योग्य दाबाने, अखंडित वीज पुरवठा होत नसल्यामुळे उपलब्ध पाणी पिकांना देता येत नाही. मात्र,…

अतीत, काशीळ परिसरात विजेचा लपंडाव 

फलटण तालुक्‍यातील स्थिती; महावितरणच्या कारभाराने पिकांना पाणी नाही काशीळ - "महावितरण'च्या अतीत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांत विजेचा लंपडाव सुरू असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून ग्रामस्थ तसेच शेतकरीवर्गाला चटके बसू लागले आहेत.…

मोफत विजेची गोळाबेरीज जुळणार कशी?

चोरी, गळतीसारखे गंभीर प्रकार रोखण्याचे आव्हान महावितरणपुढे आव्हान पुणे - ग्राहकांना 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. पण त्याआधी वीज चोरी, गळतीसारखे गंभीर प्रकार रोखण्याचे आव्हान आहे. आजही राज्यभरातील…