आश्चर्य: ट्रान्सफॉर्मरला दारूचा नैवेद्य दाखवताच वीजपुरवठा झाला सुरू; बिहारमधील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पटना - देशातील एक महत्त्वाचे राज्य असलेल्या बिहारमध्ये सध्या शंभर टक्के दारूबंदी आहे तरीसुद्धा राज्यातील सारण जिल्ह्यातील एका गावामध्ये विद्युत ...