मुख्यमंत्री शिंदेंनी तुफान बॅटिंग करत गाजवलं मैदान ! फटकेबाजी पाहून मैदानातील इतर खेळाडूही झाले थक्क
मुंबई - एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राची कामे करताना दिसून येतात. रात्र असो कि दिवस,कार्यकर्त्याला भेटणं ...