Browsing Tag

Ek Hota Malin

‘एक होतं माळीण’ चित्रपटाचा ऑफिशल टिझर रिलीज

30 जुलै 2014 रोजी एका गावावर ओढावलेला तो काळा दिवस म्हणजे ‘एक होतं माळीण’. मात्र, त्या काळ रात्रीची घटना सांगणारा वास्तववादी चित्रपट ‘एक होतं माळीण’ लवकरच आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ऑफिशल टिझर रिलीज झाला असून, लवकरच…