Thursday, April 18, 2024

Tag: education officer

राज्यातील २८ शिक्षणाधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखली

राज्यातील २८ शिक्षणाधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखली

डॉ.राजू गुरव पुणे - राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या २८ प्राथमिक शिक्षणाधिका-यांनी शाळांमधील शिक्षक व कर्मचारी यांना वेळेत वेतन अदा न करता ...

PUNE: अनधिकृत शाळा आढळल्यास शिक्षणाधिकारी गोत्यात

PUNE: अनधिकृत शाळा आढळल्यास शिक्षणाधिकारी गोत्यात

पुणे - राज्यातील जिल्ह्यात अनधिकृत शाळा सुरू झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांच्यावर व्यक्तीगत जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. शिवाय, त्यांच्याविरुद्घ शिस्तभंगाची ...

झेडपीच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने संधी; पदे रिक्त असल्याने राज्य सरकारचा निर्णय

झेडपीच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने संधी; पदे रिक्त असल्याने राज्य सरकारचा निर्णय

पुणे -राज्यातील शाळा जून महिन्यात सुरू झाल्या असून, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ...

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी शबनम मुजावर

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी शबनम मुजावर

सातारा- सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी शबनम मुजावर यांची नियुक्ती झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. तात्कालीन ...

पुणे : वैयक्‍तिक मान्यतांच्या ‘भ्रष्ट’ कारभाराला बसणार लगाम

पुणे,पिंपरी-चिंचवडला अखेर पूर्णवेळ शिक्षणाधिकारी

पुणे- राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विविध कार्यालयांतील 52 अधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी व तत्सम पदावर पदोन्नत्या देण्याचा धडाका लावला आहे. ...

नियुक्‍ती सोलापूरला; कर्तव्य मात्र पुण्यात

पुणे : प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा काटेरी मुकुट नको रे बाबा

पुणे - पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी पद हे काटेरी मुकुट मानले जाते. त्यामुळे सद्य:स्थितीला हे पद नको रे बाबा ...

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर फरार

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर फरार

नाशिक - नाशिक जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांच्यावर एसीबीने आठ लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई केली. मात्र, ...

अहमदनगर : राष्ट्रवादीच्यावतीने शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या

अहमदनगर : राष्ट्रवादीच्यावतीने शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या

22 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अतिरिक्त पैशांची मागणी सेंट मायकेल स्कूलवर कारवाईची मागणी नगर (प्रतिनिधी) - नगर तालुक्‍यातील नारायण डोहो येथील सेंट ...

मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीस संस्थांचा “हो’

47 शिक्षणाधिकाऱ्यांवर दोषी असल्याचा ठपका

राज्यातील 440 शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता नियमबाह्य प्रकरण पुणे - राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील तब्बल 440 शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता या ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही