सोशल मीडियावर व्हायरल झालेले ‘महावाचन उत्सव’चे प्रशस्तीपत्र खरे की खोटे? शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण
मुंबई : शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात ‘महावाचन उत्सव २०२४’ राबविण्यात येत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशस्तीपत्र देण्यात येते. ...