E-Visa Facility : भारताने ‘या’ देशातील पर्यटकांसाठी ई-व्हिसा सिस्टिम पुन्हा सुरू करण्याचा घेतला निर्णय
पणजी :- कोविड-19 साथीच्या आजारानंतर प्रथमच भारताने ब्रिटनमधील प्रवाशांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा सिस्टिम (e-Visa facility) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...