‘अमेरिकेने सीरियाच्या युद्धात अडकू नये’ ; अल-असादच्या सत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
Donald Trump On Syria Conflict । सीरियामध्ये वेगाने प्रगती करणाऱ्या बंडखोर सैन्याने राजधानी दमास्कसला वेढा घालण्यास सुरुवात केल्याचे म्हटले आहे. ...