Browsing Tag

Diwali-Celebration

Diwali-Celebration

604 शंकास्पद अन्न पदार्थांचे नमुने तपासासाठी ताब्यात

पुणे - दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतलेल्या "फेस्टीव्हल ड्रायव्ह' या विशेष मोहिमेअंतर्गत सुमारे 604 शंकास्पद अन्न पदार्थांचे नमुने तपासासाठी घेतले आहेत. पुणे जिल्हा आणि विभागात मिळून एफडीए प्रशासनाने ही कारवाई…

यंदाच्या दिवाळीत फटाक्‍यांचा “आवाज’ घसरला…

जनजागृती आणि पावसाच्या मुक्‍कामाने धुमधडाका थांबविला पिंपरी, चिंचवडमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ध्वनि प्रदूषण घटले पिंपरी - दरवर्षी दिवाळीत फटाक्‍यांचा आवाजाचा आलेख वाढतच होता. परंतु यावर्षी जनजागृती आणि मुक्‍काम ठोकून बसलेल्या…

महापालिका कर्मचाऱ्यांची “दिवाळी’ संपेना

पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल महिनाभर महापालिकेच्या कामकाजाचा खोळंबा झाला. त्यातच सलग 5 दिवस सुट्ट्या मिळूनही महापालिका अधिकारी व कर्मचारी सुट्टीच्या "मूड'मधून बाहेर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे सुट्ट्या संपल्या तरी…

…अन्‌ सर्वपक्षीय आले एकत्र!

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग क्षेत्रातील प्रमुख दिग्गजांबरोबरच सर्वपक्षीय नेत्यांमध्ये रविवारी (दि.27) गप्पांची मैफल रंगली. निमित्त होते, दिशा सोशल फाउंडेशन आयोजित दिवाळी फराळ उपक्रमाचे. पिंपळे सौदागर…

प्रदूषणमुक्त दिवाळीकडे पाऊल

पुण्यातील हवेची गुणवत्ता राहिली "उत्तम' पुणे - दिवाळीत फटाक्‍यांच्या आतषबाजीमुळे होणारे हवेचे प्रदूषण हा नेहमीच चिंतेचा विषय असतो. मात्र, यंदा पुणेकरांची दिवाळी ही प्रदूषणमुक्त दिवाळी ठरली. पूर्ण दिवाळीदरम्यान पुण्यातील हवेची गुणवत्ता…

अयोध्येतील रामनगरी उजळली; मात्र ‘ती’च्या आयुष्यात प्रकाश कधी?

नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात दिवाळी आनंद, उत्साहात साजरी करण्यात आली. याच निमित्ताने उत्तर प्रदेशातील रामनगरी येथे तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक दीप प्रज्वलन करुन एक नवा विक्रम रचण्यात आला होता. या दीप प्रज्वलनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री…

सणांचा राजा दिवाळी : भाऊबीज

- विलास पंढरी दिवाळीतील शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज, ज्याचे आजच्या स्वार्थ वाढत चाललेल्या वातावरणात जास्त महत्त्व आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. बहीण-भावातील प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या…

दिवाळीमुळे ‘पोस्टमॅन’ची धावाधाव

भेटवस्तू वाटपाचा ताण : अपुऱ्या मनुष्यबळामुळे होतेय कसरत पिंपरी - कधी सायकलवर तर कधी दिवसभर पायपीट करून नागरिकांपर्यंत दिवाळीची शुभेच्छापत्र आणि भेटवस्तू पोहचविण्यासाठी टपाल कर्मचाऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे. अपुरे मनुष्यबळ त्यातच…

प्रियांकानी साजरी केली निक जोनससोबत पहिली दिवाळी

पूर्ण देशभरामध्ये दिवाळी उत्साहात साजरी होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने बॉलीवूडमध्ये सुद्धा क्रेज पाहायला मिळत आहे. खासकर बॉलीवुडची देसी गर्ल प्रियंका चोपड़ा हिने अमेरिकेमध्ये जोनास फॅमिलीसोबत दिवाळी साजरी केली. लग्नानंतरची प्रियांकाची ही…

सावधान…दिवाळीत मिठाई खाताय?

पुणे - दिवाळी म्हणजे फराळ, मिठाईचा आस्वाद घेणे आणि फटाके फोडणे. त्यामुळे या सणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतू, नागरिकांनो सावधान...! आपण खात असलेली मिठाई खरच आरोग्यासाठी चांगली आहे का, घातक ? कारण,…