‘आनंदाचा शिधा’ : “तुळशी विवाहपर्यंत आपली दिवाळी, तोपर्यंत आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचणार” ; दीपक केसरकरांची माहिती
मुंबई : दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस सरकारने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. मात्र, दिवाळी सुरु झाली तरी लोकांपर्यंत हा आनंदाचा शिधा ...