कोल्हापूर : आमदार नितेश राणेंना सीपीआरमधून डिस्चार्ज, पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गकडे रवाना
कोल्हापूर(प्रतिनिधी) - आमदार नितेश राणे यांना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल मधून पुढील उपचारासाठी सिंधुदुर्ग मधील ओरस इथल्या सरकारी हॉस्पिटलकडे पाठवण्यात आले ...