आमदार अपात्रता निकालापूर्वी हालचालींना वेग ! पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली फडणवीसांची भेट
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यच लक्ष लागून असलेल्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. तत्पूर्वी राज्यभरातील राजकारणात ...