Maratha Reservation Updates: सरकारने कसली कंबर; विविध मंत्र्यांची ज्येष्ठ वकिलांशी चर्चा
नवी दिल्ली - मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला आणखी बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले जाणार असल्याची ...