निवडणूक आयोगाने दिलेल्या नाव आणि पक्षचिन्हाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात ! ‘या’ तारखेला होणार याचिकेवर सुनावणी
नवी दिल्ली - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला पक्षाचे नाव "शिवसेना" आणि "धनुष्य आणि बाण" हे चिन्ह वाटप करण्याच्या निवडणूक ...