“राहुल नार्वेकरांनी ‘मी पुन्हा येईन’ म्हटलं नव्हतं, पण नाना पटोलेंमुळे…” ; पहिल्याच भाषणात देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी
Devendra Fadnavis On Rahul Narwekar । राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी जनतेने दिली. त्यानुसार मुख्यमंत्री , ...