Israel-Iran War : इराणचे अणुबॉम्ब तयार करण्याचे स्वप्न केले उध्वस्त; इस्त्रायलच्या हल्ल्यात महत्वाची उपकरणे झाली नष्ट
Israel-Iran War - इस्रायलने ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात इराणवर मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले ...