मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्रीपदावर…! आता एकनाथ शिंदे यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागणार?
Deputy CM Eknath Shinde । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतरही मुख्यमंत्र्यांच्या नावावर शंका कायम आहे. जवळपास 10 दिवसांच्या गदारोळानंतर ...