दावोसच्या 54 सामंजस्य करारांपैकी 43 तर भारतातल्याच कंपन्या, तर मग…; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
मुंबई - दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत ...