Browsing Tag

Dapodi

मृत्यूचे तांडव मग प्रशासन झोपेत का?

नगरसेवकांचा प्रश्‍न : दापोडी दुर्घटना, डेंग्यूने बालकांच्या मृत्यूने प्रशासन धारेवरपिंपरी - दापोडी दुर्घटनेमध्ये जवान विशाल जाधव व मजूर नागेश जमादार यांना प्राण गमावावे लागले. डेंग्यूने एकाच घरातील दोन लहान बालकांचा मृत्यू झाला. गेल्या…
Read More...

आधी आमचे पुनर्वसन करावे मगच जाग खाली करु

पिंपळे गुरव : पिंपरी चिंचवड महानगरपालिके तर्फे दापोडीतील मनपा शाळा ते बोपोडी पुल यामधील 30मिटर नियोजित रस्ता रुंदीकरणासाठी जागा संपादीत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने रस्ता रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या घरांना पालिकेच्या वतीने सदर जागा 9…
Read More...

ठेकेदाराचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा ठपका

दुर्घटनेविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे मागितली माहितीपिंपरी - दापोडी येथे झालेल्या दुर्घटनेविषयी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठवून माहिती मागविली आहे. त्या माहितीच्या आधारावर…
Read More...

विशाल जाधव यांना मिळणार ‘शहिदा’चा दर्जा

स्थायी समोर प्रस्ताव सादरपिंपरी - दापोडी दुर्घटनेत कर्तव्य बजावित असताना मरण आलेले अग्निशामक दलाचे कर्मचारी विशाल हणमंतराव जाधव यांना शहिदाचा दर्जा दिला जाणार आहे. महापालिकेच्या इतिहास ही घटना पहिल्यांदाच घडली असून, कल्याण-डोंबिवलीतील…
Read More...

महापालिका अधिकाऱ्यांना पोलिसांकडून अभय

दापोडी दुर्घटनेला दोन दिवस उलटून देखील चौकशी नाहीचपिंपरी - दापोडीतील दुर्घटनेत दोन जणांचा जीव गमावला तरी पोलिसांकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांची साधी चौकशी देखील करण्यात आलेली नाही. केवळ महापालिकेचे संबंधित अधिकारी म्हणून…
Read More...

दापोडी दुर्घटनेप्रकरणी द्विसदस्यीय समिती

पिंपरी - दापोडी येथे ड्रेनेज लाईन (मलनिस्सारण नलिका) टाकताना घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी महापालिकेतर्फे द्विसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या घटनेबाबत सह-शहर अभियंता मकरंद निकम यांनी प्राथमिक अहवाल सादर केला आहे. ठेकेदाराकडून याबाबत…
Read More...

परवानगी घेतली नाही, सुरक्षेची साधने पुरवली नाहीत; अधिकारी, ठेकेदारावर गुन्हा

दापोडी येथील दुर्घटना प्रकरणपिंपरी - ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात मातीचा ढिगारा अंगावर कोसळून झालेल्या अपघातात अग्निशामच्या जवानासह एका मजुराचा मृत्यू झाला. यातील मजुराच्या मृत्यू प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदार,…
Read More...

‘त्यांना’ अशा अवस्थेत मी पाहूच शकत नाही

दापोडीतील दुर्घटना : शहीद विशाल जाधव यांच्या पत्नीने अंत्यदर्शनच घेतले नाहीपिंपरी - नाही... त्यांना मी अशा अवस्थेत पाहूच शकणार नाही...या शब्दांमध्ये विशाल जाधव यांच्या पत्नीने अंत्यदर्शन घेण्यास नकार दिला आणि सर्वांचे डोळे पुन्हा एकदा…
Read More...

दापोडी प्रकरण : ठेकेदाराची होणार चौकशी

दापोडीतील ड्रेनेज लाईन खड्ड्यात अडकून कामगाराचे मृत्यूप्रकरणजिल्हाधिकारी यांनी कामासंदर्भात निर्माण केले प्रश्‍नचिन्हपिंपरी-चिंचवड महापालिकेकडून माहिती मागविली पुणे - दापोडी परिसरात ड्रेनेज लाइनचे काम सुरू असताना खड्ड्यात…
Read More...

दापोडी दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू

मृतांची एकूण संख्या दोनवरपिंपरी - ड्रेनेज लाइनसाठी खोदलेल्या खड्ड्यात मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने सात जण दबले गेले होते. त्यातील पाच जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. रविवारी सायंकाळी घडलेल्या दापोडी दुर्घटनेतील अखेरचा मृतदेह…
Read More...