Aditya Thackeray : “मंदिरही सेफ नाहीत…”; आदित्य ठाकरेंच्या हस्ते दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती, भाजपवर डागले टीकास्त्र !
Aditya Thackeray - रेल्वेने दादरचे ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावली. यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. ...