“दर अर्ध्या तासांनी ठोकल्याचा आवाज येतोय”; पर्यटक जिवंत असल्याची शक्यता, बेपत्ता अब्जाधीशांचा आणखी वेगाने शोध सुरू
न्यूयॉर्क : टायटॅनिक जहाजाचे अवशेष पहायला गेलेल्या पाकिस्तानच्या अब्जाधीशांचे सबमर्सिबल बेपत्ता होऊन आता बरेच तास उलटले आहेत. मात्र, अजूनही हे ...