सलाम तुमच्या कर्तृत्वाला! आधी बजावले ‘महामोर्चा’चे कर्तव्य अन् नंतर टाकल्या लेकीच्या डोक्यावर अक्षदा; मुंबई पोलीस आयुक्तांवर कौतुकाचा वर्षाव
मुंबई : लेकीचं लग्न म्हणजे बापाच्या आयुष्यातील एक आनंदाचा तितकाच भावुक करणारा क्षण असतो. तो क्षण तर प्रत्येक बापासाठी कमालीचा ...