अमोल मिटकरींचे राज ठाकरेंना थेट आव्हान; म्हणाले,”तर त्यांनी आपल्या सख्ख्या मावस भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवावं”
मुंबई : देशभरात काल रामनवमीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. त्यातच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष ...