Accident News : आयशर टेम्पोची दुचाकीस धडक; दांपत्य जागीच ठार
हिंगोली - सेनगाव शिवारामध्ये भरधावआयशर टेंम्पोने दुचाकीलापाठीमागून धडक दिल्याने झालेल्याअपघातात, पती-पत्नीचा जागीचमृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडे सातवाजण्याच्या सुमारास ...