दुर्दैवी: कापसाच्या ढिगामध्ये गुदमरून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुळे - खेळताना कापसाच्या ढिगात अडकून गुदमरून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंगरगाव (ता.शिंदखेडा) येथे घडली. कृष्णा योगेश ...