Tag: #coronavirus patient

देशातील एकूण कोविड चाचण्या 1.77 कोटींच्या पुढे

पिंपरीत अनेक दिवसांनंतर रुग्णवाढ हजाराच्या आत

पिंपरी - गेल्या काही दिवसांपासून रोज एक हजाराहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळत होते. शुक्रवारी आणि शनिवारी रुग्णवाढीचा उच्चांक झाला होता. ...

करोना संसर्गाला अटकाव करणारे ‘कोविड ऑन आयोडिन’

करोना संसर्गाला अटकाव करणारे ‘कोविड ऑन आयोडिन’

तळेगाव येथील डॉक्‍टरांचा दावा : जगातील मुख्य प्रबंधांच्या आधारे केले संशोधन तळेगाव दाभाडे - करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला "ब्रेक' लावण्यासाठी ...

रुग्णांना बेड देता का बेड?

रुग्णांना बेड देता का बेड?

कोविडसह नॉनकोविड रुग्णांचीही फरफटः व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड फुल्ल रोज वाढताहेत करोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण  पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरातील ...

आंबेगाव, जुन्नरकरांसाठी धावणार अत्याधुनिक रुग्णवाहिका

पुणे पालिकेच्या रुग्णवाहिकांना ‘जीपीआरएस’ सिस्टिमच नाही

नियोजनात अडथळे : करोना साथीच्या सहा महिन्यांनंतरही वाहन विभागाचे दुर्लक्ष पुणे - करोना रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. एवढेच ...

पुणे : सत्ताधाऱ्यांना अखेर कर्मचाऱ्यांची आठवण

पुण्यातील दुकानांची वेळ वाढवण्याचा निर्णय लवकरच

पुणे - शहरातील दुकाने सध्या सायंकाळी सात वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी आहे. ही वेळ वाढवण्याबाबतचा निर्णय पोलीस आयुक्तांशी चर्चा करून ...

खाजगी रुग्णालये, औषध दुकाने सुरु ठेवणे बंधनकारक

रुग्णालय बिलांचा ‘वाढीव’ कारभार सुरूच

लेखा पथकाच्या सूचनेनंतर खासगी रुग्णालयांकडून 1 कोटींची बिलं कमी  पुणे - खासगी रुग्णालय प्रशासनास वारंवार सूचना देऊनही वाढीव बिले रुग्णांच्या ...

Page 98 of 98 1 97 98

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

error: Content is protected !!