Browsing Tag

controvertial statement

‘पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले’, दानवेंची जीभ पुन्हा घसरली

सोलापूर - आपल्या गावरान बोली भाषेमुळे नेहमी वादात आणि चर्चेत राहणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोलापुरातील भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे…