महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ‘त्या’ कंत्राटदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; अभियंत्याला अटक
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर जाऊन स्वत: रस्त्याची पाहणी केली. यानंतर आता मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट ...