पुणे जिल्हा | राहू बेट परिसरात कामकाज विस्कळीत
राहू, (वार्ताहर)- राज्यातील जवळ जवळ 42 हजार कंत्राटी कामगार हे सोमवार (दि.४) पासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. त्याचा परिणाम दौंड ...
राहू, (वार्ताहर)- राज्यातील जवळ जवळ 42 हजार कंत्राटी कामगार हे सोमवार (दि.४) पासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. त्याचा परिणाम दौंड ...
पुणे, {प्रभात वृत्तसेवा} - राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या कंत्राटदाराकडून आर्थिक पिळवणूक होत आहे, असा आरोप करत ती थांबवावी. ...
मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांनी पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी संप पुकारला होता. मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर अखेर तोडगा निघाला ...
मुंबई - पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सलग पाचव्या दिवशी सुरूच आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे ...
पुणे - ऐण सणासुदीच्या कालावधीत शहरातील अनेक क्षेत्रीय कार्यालयांकडे असलेल्या कंत्राटी सेवकांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या ...
चंदीगड, दि. 11 - पंजाबच्या आरोग्य विभागाने आंदोलन करणाऱ्या सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन ...
कंत्राटी कामगारांना दिलासा : अतिरिक्त आयुक्तांचे आदेश पुणे - महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांत कंत्राटी पद्धतीने कामावर असलेले रोजंदारी कामगार तसेच इतर ...
कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या खात्यावर व्याजासह 39 कोटी जमा राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील ...
नवी दिल्ली - करोनाच्या कालावधीमध्ये कंपन्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये बदल केले होते. याचाच फायदा घेत काही कंपन्यांनी ...
ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस महापालिका प्रशासनाचे विभाग प्रमुखांना आदेश पुणे - महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या ठेकेदारांकडील कंत्राटी कामगारांना 2019-2020 ...