Browsing Tag

consumer court

ग्राहकांच्या हितासाठी लवकरच कडक नियमावली

राष्ट्रीय नियंत्रकही नेमणार : एप्रिलपासून अंमलबजावणी ई-कॉमर्सच्या ग्राहकांचे हितही जोपासणार पुणे - संसदेने मंजूर केलेल्या कायद्यानुसार ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी लवकरच कडक नियमावली अंमलात येणार आहे. तसेच, ग्राहकांच्या हिताच्या…
Read More...

खासगी फायनान्स कंपनीने कार मालकावर केलेला दावा फेटाळला

पुणे - खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन विकत घेतलेली कार ग्राहक सादर करू न शकल्याने ग्राहकावर केलेला फसवणूक, विश्‍वासघाताचा फौजदारी स्वरूपाचा दावा न्यायालयाने रद्द केला. अतिरिक्त मुख्य न्यायदांडाधिकारी न्यायाधीश एम.एस. आगरवाल यांनी हा…
Read More...

शेतकऱ्याला क्‍लेम नाकारणे विमा कंपनीला भोवले

जुलै 2017 पासून 7 टक्के व्याजाने पैसे देण्याचे आदेश पुणे - नमुना 6-ड (जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणीचा फेरफार) उतारा दिला नसल्याने व्यक्ती शेतकरी होत नसल्याचे सांगून क्‍लेम नाकारणाऱ्या विमा कंपनीला अतिरिक्त ग्राहक मंचाने दणका दिला आहे.…
Read More...

गुगल कंपनीला ग्राहक मंचाचा दणका

मोबाइल ग्राहकाला सेवेत त्रुटी दिल्याचा ठपका पुणे - मोबाइल ग्राहकाला सेवेत त्रुटी दिल्याप्रकरणी गुगल कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. तक्रारदार यांनी मोबाइल खरेदीवेळी भरलेले 39 हजार 999 रुपये 7 डिसेंबर 2017 पासून 12 टक्के व्याजदराने…
Read More...

ग्राहक दिन : रोज होतेय ग्राहकांची फसवणूक

फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ पिंपरी - निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकरणे, कालबाह्य झालेल्या वस्तुंची विक्री, भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री यासह विविध प्रकारे शहरात रोज ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. जीएसटी कमी…
Read More...

हव्या त्या ठिकाणी मागता येणार दाद

- विजयकुमार कुलकर्णी पुणे -आता फसवणूक झाल्यास ग्राहकाला "तो' राहात असलेल्या ठिकाणच्या ग्राहक मंचात दाद मागता येणार आहे. ग्राहकाला पूर्वी फसवणूक झालेल्या जुरिडिक्‍शनच्या ठिकाणीच दावा दाखल करता येत होता. मात्र, ग्राहक संरक्षण कायद्यात…
Read More...

ग्राहक मंचात खोटी तक्रार पडणार महागात

दोन प्रकरणांत नुकसान भरपाईसाठी खोटी तक्रार करणाऱ्यांनाच दंड - विजयकुमार कुलकर्णी पुणे - ग्राहक मंचात खोटी तक्रार करताय, सावधान. तुम्हाला दंड होऊ शकतो. ग्राहक मंचात खोटी तक्रार दाखल केली, तर तक्रारदारालाच दंड भरावा लागतो, असे येथील…
Read More...

मागविला कॅमेरा, मिळाला रिकामा बॉक्‍स

ग्राहक मंचाचा फ्लिपकार्ट कंपनीला दणका : कॅमेऱ्याची किंमत, नुकसानभरपाईचा आदेश पुणे - ऑनलाइन कॅमेरा मागविल्यानंतर रिकामा खोका देत ग्राहकाची फसवणूक फ्लिपकार्ट इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला महागात पडले आहे. संबंधित कॅमेऱ्याची रक्‍कम 9…
Read More...

ऑर्डर घेतली पनीर बटरची; अन् डिलिव्हरी चिकनची

झोमॅटो व हॉटेलला 55 हजाराचा दंड पुणे - एका वकील ग्राहकाने झोमॅटोवरून पनीर बटर मसाला मागविल्यानंतर त्याला बटर चिकन पाठविल्याबद्दल ग्राहक मंचाने झोमॅटो व हॉटेलला 55 हजाराचा दंड ठोठावला. वकील असलेल्या षण्मुख देशमुख यांच्याबाबत असा…
Read More...

शेतकऱ्याला अपघात विमाचे 2 लाख रुपये देण्याचे आदेश; कंपनीला ग्राहक मंचाचा दणका

वाहन परवाना नसल्याचे कारण दाखवत नाकारला क्‍लेम पुणे - वाहन परवाना नसल्याचे कारण दाखवत शेतकऱ्याचा क्‍लेम नाकारणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. क्‍लेमची रक्‍कम 2 लाख रुपये, त्यावर शेतकऱ्याचा मृत्यू झालेल्या तारखेपासून…
Read More...