नगर | प्रमाणपत्रासाठी झेडपीत बांधकाम कामगारांचे धरणे; टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी
नगर - आदेश देऊनही बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र दिले जात नसल्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या ...