Saturday, April 20, 2024

Tag: congress

तरी “ते” पक्ष सोडतायत, त्याला मी काय करू शकतो ? राहुल गांधींनी व्यक्त केली राऊतांकडे खंत

तरी “ते” पक्ष सोडतायत, त्याला मी काय करू शकतो ? राहुल गांधींनी व्यक्त केली राऊतांकडे खंत

नवी दिल्ली - शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अलीकडेच दिल्लीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली ...

मोदी सरकार महागाईवर चर्चा करण्यास घाबरते – प्रियांका गांधी

कॉंग्रेसने जे 70 वर्षात निर्माण केले त्यांचीच मोदी सरकारकडून विक्री : प्रियांका

जयपुर - कॉंग्रेसने गेल्या 70 वर्षात जे निर्माण केले तेच सध्या केंद्रातील मोदी सरकार विकत आहे अशी टीका कॉंग्रेस सरचिटणीस ...

पुणे : काँग्रेस हीच आपली ओळख- बाळासाहेब शिवरकर

पुणे : काँग्रेस हीच आपली ओळख- बाळासाहेब शिवरकर

हडपसर- "व्ययक्तिक पदप्रतिष्ठेपेक्षा काँग्रेस पक्षाची पत जनमाणसांत वाढवण्यासाठी, काँग्रेसने आजवर केलेली कामे लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलर पाहिजे, खरे ...

अरे देवा! शशी थरूर पुन्हा चुकले; ‘स्पेलिंग मिस्टेक’वरून नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

अरे देवा! शशी थरूर पुन्हा चुकले; ‘स्पेलिंग मिस्टेक’वरून नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.  मात्र ते सोशल मीडियावर कधी कधी अशा शब्दांचा ...

#RainUpdate : रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यातील पूरस्थितीत मदतीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क

अपघाताबाबत लोकांना माहिती दिली जावी; वडेट्टीवार यांनी मांडली भूमिका

नागपूर-  देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीचा एवढा भीषण अपघातात मृत्यू ही दुःखाची बाब आहे. या अपघाताबाबत संजय राऊत यांनी ...

“निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून परप्रांतीयांचा मुद्दा उकरून काढणे हा दळभद्री प्रकार”; रोखठोकमधून संजय राऊतांच्या भाजपवर निशाणा

प्रियांका गांधी यांची भेट घेतल्यानंतर राऊत म्हणतात की.. कॉंग्रेस आणि शिवसेनेत..

नवी दिल्ली -शिवसेना नेते संजय राऊत यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पाठोपाठ बुधवारी त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी ...

पंजाबनंतर कॉंग्रेसचा फोकस राजस्थानवर

उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचा महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; महिलांसाठी आश्‍वासनाची खैरात

लखनौ - कॉंग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी महिलांचा स्वतंत्र जाहीरनामा आज प्रकाशित केला. त्यात महिलांवर आश्‍वासनाची खैरात करण्यात आली आहे. ...

‘शिवसेना समोरूनच कोथळा बाहेर काढते’; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर हल्ला बोल

“महाराष्ट्रात कोणी कोणाला खांद्यावर खेळवलं हे सर्वांना माहिती”; संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना उत्तर

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातील भेट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. ...

गोव्यात काॅंग्रेसला मोठा झटका! माजी मुख्यमंत्र्यांचा पक्षाला ‘रामराम’

गोव्यात काॅंग्रेसला मोठा झटका! माजी मुख्यमंत्र्यांचा पक्षाला ‘रामराम’

पणजी - गोव्यात कॉंग्रेसला आणखी एक दणका बसला आहे. या पक्षाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री रवि नाईक यांनी ...

‘जम्बो रुग्णालय लवकर उभारा’

विद्यार्थी संख्या घटूनही बक्षिसाची रक्‍कम वाढली

पिंपरी  - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून इतर कल्याणकारी योजनेमार्फत दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बक्षीस दिले जाते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत ...

Page 190 of 469 1 189 190 191 469

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही