काॅंग्रेसने विजय वडेट्टीवार-सुनील केदार यांना राज्य निवडणूक समन्वय समितीतून वगळले; ‘ते’ विधान भोवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
मुंबई - कॉंग्रेसचे माजी मंत्री तथा नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी मंत्री सुनील केदार यांना कॉंग्रेसच्या राज्य निवडणूक समन्वय समितीत ...