कर्नाटक: सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी ५० हजार कोटींचा बोजा, जनतेला दिलेल्या हमीची अंमलबजावणी करण्याचे काँग्रेस सरकारसमोर मोठे आव्हान
बंगळुरू - कॉंग्रेसने कर्नाटकमधील जनतेला पाच हमी दिल्या. त्या राज्याची सत्ता मिळाल्यानंतर कॉंग्रेसने मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत संबंधित हमींना मंजुरीची ग्वाही ...