“तुमच्या श्रमांना..धैर्याला.. निष्ठेला आणि तुमच्या हिंमतीला सॅल्युट”; पंतप्रधान मोदींनी घेतली इस्रोच्या शास्रज्ञांची भेट
बंगळूरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला परदेश दौरा आटोपून इस्रोच्या चांद्रयान टीमची बंगळूरुमध्ये आज सकाळी भेट घेतली. यावेळी त्यांनी ...