1 मे पासून मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा, ‘या’ व्यक्तींना घेता येणार सवलतीचा लाभ…
मुंबई - ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना मेट्रोमधून सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. 1 मे ...