Tag: chirag patil

‘मराठी पाऊल पडते पुढे’च्या सेटवर मास्क-सॅनिटायझरचा खेळ

‘मराठी पाऊल पडते पुढे’च्या सेटवर मास्क-सॅनिटायझरचा खेळ

सध्या जेमतेम सगळ्या गोष्टी अनलॉक झाल्यामुळे आपल्या आजूबाजूला "न्यू नॉर्मल" चं दृश्य दिसत आहे. मराठी सिनेसृष्टीही हळूहळू अनलॉक होत असून महाराष्ट्रातील अनेक शूटिंग लोकेशनवर मराठी चित्रपटांचे तसेच मालिकांचे चित्रीकरण आपल्याला दिसत आहेत. मराठी कलाकारांनी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या कामाला सुरुवात केली. आगामीमराठी चित्रपट "मराठी पाऊल पडते पुढे" याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. सिनेमाच्या टीमने अनोखा खेळ खेळत सिनेमाच्या चित्रीकरणाची सांगता केली. सेटवरील तणावाचे वातावरण कमी करण्यासाठी फावल्या वेळेत निर्माते प्रकाश बाविस्कर यांनी हा  हा खेळ खेळण्याचा घाट घातला.  लहानपणी  जस  आपण  मुलांची  चपळता  वाढावी म्हणून "आरसा टेलीफोन" हा रंजक खेळ खेळायचो त्याचप्रमाणे निर्माते प्रकाश बाविस्करांनी "मास्क-सॅनिटायझर"  हा  वेगळा  खेळ  सेटवर  खेळला.  अभिनेता चिराग पाटील, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, अभिनेते संजय कुलकर्णी आणि अभिनेते सतीश सलागरे या खेळात सहभागी मंडळींचा  व्हिडीओ ...

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

error: Content is protected !!