चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक;बिनविरोध निवडीची शक्यता धूसर ! ‘आप’ची निवडणुकीत उडी राष्ट्रवादीचाही निर्णय दोन दिवसांत
पिंपरी -चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर होऊ घातलेली पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळू लागली ...