Ambati Rayudu : क्रिकेटमधील निवृत्तीनंतर ‘अंबाती रायडू’चा राजकीय क्षेत्रात प्रवेश, ‘या’ पक्षाशी केली हातमिळवणी…
Ambati Rayudu Joins YSR Congress : भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश केला आहे. 37 वर्षीय रायडू ...